सर्वसाक्षी,वा! तुमची नेहमीच्या प्रसन्न शैलीत सहज, मूद्देसूद वर्णन! एकेकाळी आपला शत्रू असलेल्या या देशातील लोकांना आपण नववर्ष शुभेच्छा पाठवीत आहोत! एका वेगळ्या, चांगल्या अर्थाने 'कालाय तस्मै नम:' !धन्यवाद!जयन्ता५२