प्राजु, चित्त, अनु, मीरा फाटक, स्वाती दिनेश, चक्रपाणी, ग्रामीण मुंबईकर,
तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. असाच लोभ असूं द्या. 

मीराताई,
अंदाज अगदी बरोबर !

शहरी भागात काम करणाऱ्यांसाठी तेंव्हाही अशा अडचणी नव्हत्या. पण तेंव्हाचा काळ
राजकीय, सामाजिक जडणघडणीचा होता.  मागास ग्रामीण भागांत काम करतांना
अशा अडचणी येत असत. आता परिस्थितीत बदल झाला असणारच