बुरखे सुद्धा काळेच पुरुषी अहंकारासारखे…!
कावळा सगळीकडे काळाच असतो हो जयश्री !सगळीकडेच आहेत हे प्रकार थोड्याफार फरकाने- आपले लेखन मात्र नक्कीच आवडले.