अरुणजी

त्यास्थितीत धाडस करुन तुम्ही मकिना चालविलेत, हे कोतुकास्पद आहे. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा झाला असणार. छान लिहिता आहात. चालीन म्हणजे पाणउतारा का?

भानस.