अतिशय अस्वस्थ करणारी कविता..... अतिशय भावस्पर्शी...... अशी कविता लिहायला माझ्या मते धाडस असावे लागते..मृत्यु ह्या अटळ सत्याला सामोरे जाण्याचे..आणि त्यातील सौंदर्य शोधण्याचे... वेल डन!!
-मानस६