कोणी उरास पाही, कोणी कटीस पाही
लुब्रा कधी कलेने आकृष्ट होत नाही

सरताच रात्र सारी, ती ही घरास जाई
कोणी इथे कुणाचे आजन्म होत नाही 

फार छान :-)

- माफी