वाटत नाही. अर्थपूर्ण गझलच आहे :) २,३,४ चांगले आहेत. पण
सरताच रात्र सारी, ती ही घरास जाईकोणी इथे कुणाचे आजन्म होत नाही
यातल्या खालच्या मिसऱ्यातच सर्वकाही आले. असो.
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.