( काही मनोगती कवींनी मिळून ( कंपू बाजी) हे समिक्षण केलेले दिसतय)

--- अजिबात नाही! हा एका व्यक्तिचा प्रमाद आहे. त्यासाठी 'समूहा'ला दोषी ठरवू नये!
     फार तर एकाने व्यक्त केलेली 'समूहाची वेदना' म्हणता येईल....

कळा ज्या लागल्या तुम्हा..
अम्हाला काय हो त्याचे...  :P  
चोराची पावल चोरच ओळखतो  की हि असूया आहे?
आता टाकू देतच नवी गझल मग बघ कशी वाट लावतो.

--- हम लिखते रहे तुम विडंबन करो
     तो मजा लिखनेका और भी आता है

जयन्ता५२