वडुलेकर तुमचे हे लेख खरोखरीच आम्हाला सिंदबादच्या सफरनाम्याची आठवण देतात.
मराठीत मौलिक लिखाण होत नाही, कमी होते ह्या गाऱ्हाण्यांना सुरूंग लावणारे हे लिखाण आहे.
संपन्न अनुभव आणि सहजसुंदर शुद्ध मराठी अभिव्यक्तीमुळे मला तुमचे लेख अतिशयच आवडले.
आजवर साठलेल्या तुमच्या अनुभवांचे पुस्तक अवश्य लिहा. लोकही आवडीने वाचतील.