असा जी ए पुन्हा होणे नाही.
त्यांनी हे सगळं एवढ्या उशीरा का लिहले?
निळासावळा...पिंगळावेळ, काजळमाया, सांजशकुन ....या लेखनात कुठेही ही विनोदी शैली दिसत नाही. त्यातल्या त्यात बम्मंची बखर जरा वेगळं आहे.
विद्यागौरी म्हणतात त्याप्रमाणे..... त्यांच्या जीवनात त्यांना एतके कडवट अनुभव आले?काही समजत नाही. देव बाकी कुणाच्या ओट्यात काय टाकेल याचा नेम नाही!
छूसाहेब
धन्यवाद. पिशव्या-विठोबाची वाट पहातोय.........
-विटेकर.