सगळ्या गझलकारांना आणि चित्तंना या कार्यक्रमासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.

चित्तंच्या काही गझला त्यांच्याच तोंडून ऐकण्याचा योग ठाणे कट्ट्याच्या वेळी आला होता. त्यांची शैली आवडली. या कार्यक्रमात त्यांनी कोणत्या गझला सादर केल्या, तसेच इतरांनीही कोणत्या गझला सादर केल्या (त्यांतील उल्लेखनीय शेर वगैरे) वृत्तांताद्वारे पोचवावेत,ही नम्र विनंती.

पुनश्च शुभेच्छा.