संगणक आज्ञावली हा शब्द अनेक मराठी विज्ञान-कथांमधून वापरण्यात येतो.

उदा. जयंत नारळीकर यांचे 'व्हायरस' मध्ये हा शब्द वाचण्यात आला होता असे आठवते.