कुठल्या जमान्यातल्या स्त्रीचे मनोगत आहे हो हे? चक्क परमेश्वराच्याही मरणाचा क्रम ठरवते म्हणजे कमाल आहे.
शेवट आवडला..लौकिक जीवन केवळ क्षणभर
माझे तुमचे प्रेम निरंतर ... सुंदर!
माणिक वर्मांच्या आवाजातल्या `निघाले आज तिकडच्या घरी' चा पुढचा भाग वाटला.
छाया