वा अरूणशेठ,

तुमचे मुसाफिरीचे सगळे लेख वाचले.. सुरेख वर्णन लिहिले आहे..संयंत्रांची उभारणी करणे, ती कार्यान्वित करणे व तत्पश्चात त्यांची देखभाल करणे या सारख रुक्ष काम इतक छान रंगवून सांगता येते हे मला कधी वाटलच नव्हतं.  संगणक क्षेत्रात येण्या आधी मी सुद्धा याच कर्यक्षेत्रात काम करायचो. तेव्हा भाषा येत नसलेल्या देशात जाऊन तिथल्या स्थानिक लोकांन कडून काम करून घेण्याची माझ्यावर वेळ आली होती. इडोनेशिया मध्ये मी काढलेल्या त्या भयाण २ महिन्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

पुढचे भाग लवकर प्रकाशित करा...

पुलेशु.

अनिरुद्ध अभ्यंकर