पण या नात्याचे भान,त्याची बूज़ न ठेवता बाहेरख्याली मर्द नज़रा इतरत्र स्त्रीसौख्य धुंडाळण्यापासून वंचित होत नाहीत.

तुम्ही लावलेला अर्थ बरोबर आहे पण शेर लिंगनिरपेक्ष आहे.