त्या सिनेमाचे फ्लॅशबॅक (चित्रपटाचे प्रतिलोम) पद्धतीचे तंत्र मला खरेच फार आवडले.
या हॉलमध्ये इंडियन सिटिंगच्या (भारतीय बैठकीची) व्यवस्था करायला हवी.
येथे जवळपास पेट्रोल पंप (गाडीत इंधन भरण्याची सोय) आहे काय?
त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड ( कंपनीचा पूर्वेतिहास) कसा आहे?
त्याचे नेटवर्क (संपर्क जाळे) खूपच चांगले आहे.
स्टॅंप ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा ( मुद्रांक शुल्क आणि पंजीकरण) खर्च किती बरे आला?
शट अप्. (चुप!) काही बोलू नका.