चारही भाग वाचले.
अतिशय सुंदर वर्णन. अपली शैली आणि शब्दयोजना उत्तमच. आपण वापरत असलेले मराठी प्रतिशब्द सुद्धा चपखल आणि अकृत्रीम वाटत आहेत.
पुढचे भाग वाचण्यास उत्सुक. मांडणी आणि प्रत्येक लेखाचा शेवट करण्याची पद्धत फार आवडली.
अत्त्यानंद आणि गोळेकाका यांच्या मताशी पूर्ण सहमत.
शुभेच्छा,
--लिखाळ.