लेख छान. आवडला.

आजच वर्तमानपत्रात याविषयी माहिती वाचली. सुवर्ण-वराह युगात जन्म घेतलेली अपत्ये चांगली निपजतात असा त्या लोकांचा विश्वास असल्याले चीन मध्ये आता 'बेबी बूम' येणार असे त्यात म्हटले आहे.

--लिखाळ.