- उन्हाळ्याच्या दिवसात गावोगावी टॅकर्सनी टाक्यांनी/ जलवाहकानी पाणी पुरवठा करावा लागतो.
- त्या सिनेमाचे फ्लॅशबॅक चित्रपटात गतदृश्य पद्धतीचे तंत्र मला खरेच फार आवडले.
- या हॉलमध्ये इंडियन सिटिंगच्या भारतिय बैठकीची व्यवस्था करायला हवी.
- लहान मुलांच्या पॉटीसाठी देहधर्मा/ नैसर्गिक विधीं साठी काय व्यवस्था आहे?
- येथे जवळपास पेट्रोल पंप इंधनतळ आहे काय?
- त्या कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड आस्थापनेचा गत/पूर्व लौकिक कसा आहे?
- सेन्सेक्स निर्देशांक धोक्याच्या पातळीजवळ आहे, सांभाळुन बरे.
- त्याचे नेटवर्क जाळे खुपच चांगले आहे.
- स्टॅंप ड्युटी मुद्रांक शुल्क आणि रजिस्ट्रेशनचा नोंदणी खर्च किती बरे आला?
- शट अप् चूप!. काही बोलु नका.