आता तुम्ही इतके मस्त मस्त प्रतिशब्द दिले आहेत की मान डोलावली सर्वच शब्दांना -
त्यातही सुचवणी :
पॉटी:-           नैसर्गीक विधी जास्त योग्य वाटला.
ट्रॅक रेकॉर्ड:      गतलौकिक.
नेटवर्क :         संपर्कजाल ( हा ओळख/मैत्रीबद्दल आहे असे गृहित धरून).
बाकी सगळेच समर्पक वाटतात....