विचारांशी सहमत-
फक्त एकच प्रश्न पडलाय की ही भुमिका नेहमी (बहुतेक वेळा) स्त्री स्वतःकडे ओढून घेते की नाही ?
बाकी तसे बघायला गेल्यास कित्येक स्त्रिया आजही स्वतःचे छंद व कलाकुसरी लग्नानंतरही पुढे सुरू ठेवतात.
अवांतर - बरहा मध्ये टंकन करताना ऱ्या हे अक्षर आर.एक्स.वाय. किंवा ऱ्ह्या हा शब्द उमटवताना आर.एक्स.एच. ह्या कळा वापराव्यात.....
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !