तसेच कवीला मंगळसूत्र अभिप्रेत असल्यास अधिक योग्य काय? मण्यांत की धाग्यात?
धागा कसलाही असो, सोन्याचा, कापसाचा (!), रेशमाचा पण मंगळसूत्राचे निर्विवाद प्रतिनिधी म्हणजे काळे मणी असे मला वाटते.