भारतीय स्त्रीयांना स्वतःसाठी काहीही करणे म्हणजे आगळीक करण्यासारखेच वाटते. त्यामुळे आपोआपच स्वतःला प्राधान्य न देण्याचा कल असतो. आता मात्र काळाप्रमाणे ही मानसिक स्थिती बदलते आहे हे निश्वित. छान लिहिले आहेस. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा!

भानस.