राधिका,
धन्यवाद. तुम्ही अतिशय उपयुक्त माहिती दिलेली आहे.
मी थोडी अजुन माहिती जोडु इच्छितो,
'कलासक्त' हे त्रेमासिक असुन जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इतर युरोपीयन भाषेतील उत्तमोत्तम कथा वाचकापर्यन्त पोहोचवत असतात.
त्यांचा पत्रव्यवहारासाठी पत्ता,
'कलासक्त', पुणे,
द्वारा, श्री. विद्यासागर महाजन,
३, ज्ञानेश्वरी, २, प्रभा हॉउसिंग सोसायटी,
मयुर कॉलनीजवळ,
कोथरुड, पुणे- ३८.
संगणकीय पत्ता : m_vidyasagar@hotmail.com
द्वारकानाथ.