लग्नानंतर उपलब्ध वेळ आणि कधीकधी स्वातंत्र्य(सासरच्यांना आवडणार नाही इ.इ.) कमी होते त्यामुळे बरेच छंद मागे पडतात, पण सुरुवातीपासून घरच्यांना थोडी सवय लावली तर जमू शकते. आणि हल्ली बऱ्याच बायका नोकरी, घर सांभाळूनही आपले छंद जोपासतात.