चिनी नववर्षाचे वर्णन चांगले आहे.
मला चिनी नववर्ष आपल्या फ़ेब्रुवारीच्या सुमारास चालू होते हे चांगले माहिती आहे कारण माझी १२ वीची प्रात्य्क्षिक परीक्षा होती तेव्हा चिनी नववर्षाच्या निमित्ताने कार्टून नेटवर्कवर दिवसभर टॉम अँड जेरी होते आणि अभ्यास बाजूला ठेवून मी ते पाहिले होते.
मेजवानीतील बदक वाचून कुठल्याश्या चिनी कथेत पक्वान्न म्हणून 'मधात घोळवलेले बदक' वाचले होते ते आठवले.