ही चित्रे आपल्यालाही आवडली हे वाचून समाधान झाले. माझ्या रिचमंडच्या निवाससंकुलातील तळ्याकाठी टिपलेले हे क्षण आहेत. अनेक सायंकाळी मी येथे आनंदात घालविल्या. येत्या दोन तीन दिवसात हे निसर्गरम्य ठिकाण सोडून दुसरीकडे प्रयाण करणार आहे... पण आठवणी नेहमीच राहतील.