माफी वेगळी कविता आवडली. बालका हे बालक ह्या शब्दाचे बहुवचन आहे काय? बालका तिथे ख़टकतो कारण खालच्या ओळीत तुम्हाला आहे. चुकून चूक राहिली असावी.