माफी,
मानले पाहिजे तुला! पहिल्या काही कडव्यांमुळे भावीक लोक जाब विचारायला अस्तन्या सरसावणार तोच शेवटच्या कडव्यात नाट्यपूर्ण कलाटणी देउन तू त्यांना थंड केले आहेस.
झकास!