अनु,

कविळ होउनही पिवळ्या नजरेची न होता तु इस्पितळ, रुग्ण व दैनंदिन जीवन याचे अनेक पैलू पाहिलेस आणि दाखवलेस. उत्तम निरिक्षण आणि अकृत्रिम शैली.