गझलेतल्या भावना पोचल्या. कठीण अन्त्ययमक आल्याने गझलेची जमीन तंग होते. अशावेळी रदीफ नीट निभावण्यासाठी प्रतिभेशिवाय सरावसाध्य कसबदेखील लागते हे खरे. शुभेच्छा. लिहीत रहा.
--- सहमत आहे.