आवडला. छान आहे. बरेचसे मुद्दे कळले-पटले. लोकसत्तेच्या 'चतुरंग' पुरवणीत चमकावा, अशा धाटणीचा, विषयावरचा लेख आहे. पण परिस्थितीत फ़ारशी सुधारणा होईल,असे (निदान माझ्या आईच्या अनुभवावरून तरी मला) वाटत नाही.
पुढील लेखनासाठी अनेक शुभेच्छा.