माधवराव,

कोठेतरी तुम्ही सुचवले होते कि इतरांचे प्रतिसाद न पाहता आपण प्रतिसाद लिहावा आणि नंतर पडताळणी करावी.

हे खरे आहे कि एकदा इतरांची उत्तरे बघितली की आपण मान डोलवतोच डोलवतो. त्यातही सर्वसाक्षी यांचे प्रभुत्वच लक्षात येते हेही खरे.

द्वारकानाथ