निर्विवाद प्रतिनिधी म्हणजे काय? मला वाटले काळे मणी दृष्ट लागू नये म्हणून वापरत असावेत. धागा बंधनाचे प्रतीक असावा, अशी आपली भाबडी समजूत. आणि मण्याने बांधणारकसे. बांधायला धागा हवा ना.  पूर्वीच्या काळी गुलामांच्या गळ्यात काळा धागा घालायचे असे म्हणतात. हे गुलाम काळे त्या दोऱ्यात काळे मणीही ओवायचे काय, हा अभ्यासाचा विषय आहे. असो. पण काळा धागा हा सौभाग्यापेक्षा गुलामगिरीचे प्रतीक आहे असे अनेक स्त्रियांना वाटते. त्यामुळे त्या मंगळसूत्र घालत नाहीत.  तसेही महाराष्ट्राप्रमाणे उत्तरेत मंगळसूत्र घालत नाहीत. असो. पूर्वी मुली हिरव्या रंगाची माळ घालत असत. मणीही हिरवे असत. त्याचे महत्त्व काय, हे कोणी सांगितल्यास उत्तम.