ही माझी आवडती कथा. यात मला विशेष आवडतं ते म्हणजे होम्स मृतदेह टपावर होता आणि तो घरातून टपावर ठेवला हे शोधून काढतो तेव्हा.
पण कधीकधी वाटतं की होम्स नेहमी शेवटी गुन्हेगाराला जे पकडतो सापळा रचून ते निव्वळ लक चांगलं म्हणून. खास करुन डान्सिंग मेन मधे. नाहीतर प्रत्यक्षात अशा बातम्या पटकन बाहेर जातात.