मनोगताच्या नव्या स्वरुपामुळे हा लेख आजच वाचला. चांगला आहे. पण समाप्त करु नका. यावर आणखी लिहा.
जाणीवेतील मन आणि सबकॉन्शस मन यासाठी 'संज्ञाशील' आणि 'संज्ञातीत' मन हे शब्द 'हसतखेळत मनाची ओळख' या पुस्तकात वापरले आहेत.