नमस्कार,

फार छान लिहीताय हे सगळं. अगदी डोळ्यासमोर चित्र उभे करता.

आणि उत्कंठा पण चांगली लावून धरता शेवटी!

पुढील भागाच्या प्रतीक्षा आहे...

आपला

-निनाद