चांगली आहे पण चौथ्या कडव्यानंतर पाचवे कडवे तुटक वाटते. एकंदर कविता गुंडाळल्यासारखी वाटते बुवा आपल्याला.