विडंबन बरे आहे पण सासू गेली, श्वशुर वारले दीरनणंदा जातिल लवकर असल्या दळभद्री ओळी कशाला?