एखादी ओळ बरी आहे पण काफिया चुकीचा घेतल्यामुळे गझल ख़ारिज ठरते.