हे उत्तम केलेत. मला स्वत: ला  ऱ्या चा ऑ चा प्रश्न सतावत होता, मग मी बराह चा लेख तसाच मनोगताच्या लेखन चौकटीत डकवायचो आणि तिथे दुरुस्त करायचो. आता हा मार्ग अवलंबून पाहीन.