तुम्ही तर वृत्तवाहिन्यांना न्यूनगंड देत आहात, एकदम सब से तेज. काव्य प्रकाशित होते न होते तो विडंबन प्रकाशित. आहात खरे प्रत्त्युत्पन्नमति. मदिरेने का असेना, काव्य बगिचा बहरतोय हे चांगले आहे.