पाचवा आणि सहावा भाग एकदमच वाचला. सहाव्या भागात तर आपण एखादी उत्कंठावर्धक भयकथाच वाचत आहोत की काय असे वाटले. कादरखान आणि तुमचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत हे वाचून बरे वाटले!