अनेकवेळा धोक्याचा पिवळा दिवा स्पष्टपणे दिसून/जाणवूनही आपण त्याकडे दूर्लक्ष करतो, आणि मग परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. पण करणार काय. पुढचे पुढे पाहू ही विचारसरणी बदलली पाहिजे ना. छान लिहिलेत.

भानस.