माधवराव,या युक्त्या खरोखर फारच उपयुक्त आहेत. बरहा वापरून मनोगतवर लेखन करणाऱ्यांनात्या निश्चित उपयोगी ठरतील. एरवी ऱ्या, ऱ्हा, ऱ्ह्या अशी जोडाक्ष्ररे तसेच क्ष, ज्ञ अशी वर्णाक्षरेबरहामध्ये सहजासहजी सांपडणे कठिणच आहे. मार्गदर्शनाबद्धल धन्यवाद.