खुप छान लेख आहे.  मुळात माणसाला लिहीते व्हायची गरज का निर्माण झाली असावी हे फ़ार छान दाखवून दिलेत आपण.  पुढच्या लेखाची वाट पहातेय.