..गज़ल. फार आवडली.

देव किंवा दैत्य हा केवळ प्रमाणाचा फरक, बघ
द्वेषसूक्ते घोकणार्‍या मदरशांचे पीक आहे.

या ओळी तर खासच! आपल्या कविते पाठोपाठ केशवसुमारांचे विडंबन येणारच
हा आता मजेशीर परिपाठ झाला आहे असे दिसते.

आणखीही येऊ द्या. शुभेच्छा.