कळतय पण वळत नाही अशी आपली स्थिती आहे. शक्यतो दामटायचं, गळ्याशी आल की बघू ही वृत्ति सर्वत्र दिसून येते. मग तो वाहतूक दिवा असो की आणि काही. सुंदर बोधकथा.