या चिनी वर्षात जन्माला येणारे मूल भाग्यवान असेल असे भाकित असल्याने आता चीनमध्येही 'बेबी बूम' येणार असे वाचले. म्हणजे माणूस हा सहजीवनावर प्रेम करणारा प्राणी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी समाज, सण-समारंभ, नातं ही त्याची एक भावनिक गरज आहे हे जितके खरे तितकेच माणूस हा एकंदर श्रद्धा आणि विश्वास यावरही जगणारा माणूस आहे, हेही खरे!
लेख आवडला.