बरहामधे पाय मोडके अक्षर लिहायचे असल्यास ते अक्षर लिहील्यानंतर a न दाबता shift+6 दोनदा दाबावे. एकदाच दाबल्यास अक्षर अर्धे होईल.

ऑ/ऍ लिहीण्यासाठी shift+~ दाबून मग o किंवा e दाबावे.

-आल्हाद